Join today to get your own Multiply site
amit's Site
Home
Blog
ती अशी निघून गेली
Apr 8, '07 7:53 AM
for everyone
ती अशी निघून गेली
घणाघाती घाव घालून गेली
ह्रदयाच्या ठिकर्यांना
पायदळी तुडवून गेली
ती अशी निघून गेली
मांडलेला डाव अर्ध्यातच टाकून गेली
स्वप्नांचा जमवला पसारा
क्षणार्धात ऊडवून गेली
ती अशी निघून गेली
काळजात कट्यार खुपसून गेली
भळ्भळ्णार्या जखमेला
बांधायाचे विसरून गेली.
ती अशी निघून गेली................
- अमित वि. डांगे
Prev:
शिखर
Next:
शल्य
reply
share
2 Comments
Chronological
Reverse
Threaded
reply
onlyswapna
wrote on Apr 9, '07
खरेच,हे असे 'निघून जाणे' समर्थ पणे व्यक्त केलेयेस.
reply
deep9960
wrote on Apr 29, '07
ती अशी निघुन गेली
का जाणे जिव्हारी लागावे,
जाताना ती वळली नाही
का असे तिने वागावे.
छान मित्रा छानच.
audio reply
video reply
Add a Comment
For:
Add a comment to this blog entry, for everyone
Send
amitdange
a personal message
Subject:
-
Quote original message
amitdange
Photos of amit
Personal Message
RSS Feed
[?]
Report Abuse